VIRAL GAWALI

सावधान: वेबसाईटवरील जाहिरातींबद्दल उमेदवारांना अत्यंत महत्वाची सूचना

सर्व उमेदवारांना सुचित करण्यात येते कि, या वेबसाईटवर केवळ उमेदवारांच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या निवडक नोकरी विषयक जाहिराती अथवा इतर महत्वाची संदर्भीय माहिती वेगवेगळ्या स्त्रोतामार्फत संकलित करण्यात येवून अतिशय काळजीपूर्वक आणि परिश्रमपूर्वक प्रसिद्ध करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतोच, मात्र तरीही प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिराती अथवा माहिती मध्ये काही विसंगती आढळून आल्यास आपण स्वतः खात्री करूनच पुढील कार्यवाही करणे अपेक्षित आहे. तसेच खाजगी (जाहिरात) मधील मजकूर जाहिरातदारांच्या मागणीनुसारच प्रसिध्द केला जात असल्याने सदरील खाजगी जाहिरातीत केलेल्या दाव्यांशी आम्ही सहमत आहोतच असे नाही किंवा त्याबद्दल आम्ही कुठलीही जबाबदारी स्वीकारत नाहीत, याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.
Viral Gawali

Wednesday, July 18, 2018

(RWF) रेल व्हील फॅक्टरी मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 192 जागांसाठी भरती

(RWF) रेल व्हील फॅक्टरी मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 192 जागांसाठी भरती



Total: 192 जागा
पदाचे नाव: अप्रेन्टिस (प्रशिक्षणार्थी)
  1. फिटर: 85 जागा
  2. मशीनिस्ट: 31 जागा
  3.  मॅकेनिक (मोटर वाहन): 08 जागा 
  4. टर्नर: 05 जागा 
  5. CNC प्रोग्रामिंग-कम-ऑपरेटर (COE ग्रुप): 23 जागा 
  6. इलेक्ट्रिशिअन; 18 जागा
  7. इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक: 22 जागा
शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण   (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI 
वयाची अट: 13 ऑगस्ट 2018 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: बॅंगलोर
Fee: General & OBC: ₹100/-  [SC/ST/अपंग/महिला: फी नाही]
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Sr. Personnel Officer, Personnel Department, Rail Wheel Factory, Yelahanka, Bangalore -560064
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 13 ऑगस्ट 2018
जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers