VIRAL GAWALI

सावधान: वेबसाईटवरील जाहिरातींबद्दल उमेदवारांना अत्यंत महत्वाची सूचना

सर्व उमेदवारांना सुचित करण्यात येते कि, या वेबसाईटवर केवळ उमेदवारांच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या निवडक नोकरी विषयक जाहिराती अथवा इतर महत्वाची संदर्भीय माहिती वेगवेगळ्या स्त्रोतामार्फत संकलित करण्यात येवून अतिशय काळजीपूर्वक आणि परिश्रमपूर्वक प्रसिद्ध करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतोच, मात्र तरीही प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिराती अथवा माहिती मध्ये काही विसंगती आढळून आल्यास आपण स्वतः खात्री करूनच पुढील कार्यवाही करणे अपेक्षित आहे. तसेच खाजगी (जाहिरात) मधील मजकूर जाहिरातदारांच्या मागणीनुसारच प्रसिध्द केला जात असल्याने सदरील खाजगी जाहिरातीत केलेल्या दाव्यांशी आम्ही सहमत आहोतच असे नाही किंवा त्याबद्दल आम्ही कुठलीही जबाबदारी स्वीकारत नाहीत, याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.
Viral Gawali

Thursday, August 2, 2018

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा 2018

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा 2018


▪ कृषि उपसंचालक (गट-अ) : 17 जागा
▪ तालुका कृषि अधिकारी (गट-ब) : 83 जागा

▪ कृषि अधिकारी (गट-ब) : 299 जागा

शैक्षणिक पात्रता : कृषि किंवा कृषि अभियांत्रिकी किंवा उद्यानविद्या पदवी किंवा समतुल्य पदवी आणि कृषि सेवा पूर्व परीक्षा 2018

ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : 7 ऑगस्ट 2018



अधिक माहितीसाठी  :Click Me!


ऑनलाईन अर्जासाठी :Click Me!

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers