VIRAL GAWALI

सावधान: वेबसाईटवरील जाहिरातींबद्दल उमेदवारांना अत्यंत महत्वाची सूचना

सर्व उमेदवारांना सुचित करण्यात येते कि, या वेबसाईटवर केवळ उमेदवारांच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या निवडक नोकरी विषयक जाहिराती अथवा इतर महत्वाची संदर्भीय माहिती वेगवेगळ्या स्त्रोतामार्फत संकलित करण्यात येवून अतिशय काळजीपूर्वक आणि परिश्रमपूर्वक प्रसिद्ध करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतोच, मात्र तरीही प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिराती अथवा माहिती मध्ये काही विसंगती आढळून आल्यास आपण स्वतः खात्री करूनच पुढील कार्यवाही करणे अपेक्षित आहे. तसेच खाजगी (जाहिरात) मधील मजकूर जाहिरातदारांच्या मागणीनुसारच प्रसिध्द केला जात असल्याने सदरील खाजगी जाहिरातीत केलेल्या दाव्यांशी आम्ही सहमत आहोतच असे नाही किंवा त्याबद्दल आम्ही कुठलीही जबाबदारी स्वीकारत नाहीत, याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.
Viral Gawali

Saturday, July 28, 2018

मुंबई येथील माझगाव डॉक शिपबिल्डर्स मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या 382 जागा

मुंबई येथील माझगाव डॉक शिपबिल्डर्स मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या 382 जागा

मुंबई येथील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 382 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
इलेक्ट्रिशिअन पदाच्या एकूण ३९ जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी पास (50% गुणांसह) असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 15 ते 19 वर्षे दरम्यान असावे.
फिटर पदाच्या एकूण ६१ जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी पास (50% गुणांसह) असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 15 ते 19 वर्षे दरम्यान असावे.
पाईप फिटर पदाच्या एकूण ४४ जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी पास (50% गुणांसह) असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 15 ते 19 वर्षे दरम्यान असावे.
स्ट्रक्चरल फिटर पदाच्या एकूण ३० जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी पास (50% गुणांसह) असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 15 ते 19 वर्षे दरम्यान असावे.
आय.सी.टी.एस.एम.पदाच्या एकूण १५ जागा
शैक्षणिक पात्रता – आयटीआय (संबंधित ट्रेंड) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १६ ते २१ वर्षे दरम्यान असावे.
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक पदाच्या एकूण २९ जागा
शैक्षणिक पात्रता – आयटीआय (संबंधित ट्रेंड) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १६ ते २१ वर्षे दरम्यान असावे.
कारपेंटर (सुतार) पदाच्या एकूण ३० जागा
शैक्षणिक पात्रता – आयटीआय (संबंधित ट्रेंड) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १६ ते २१ वर्षे दरम्यान असावे.
स्ट्रक्चरल फिटर (फिटर) पदाच्या ५२ जागा
शैक्षणिक पात्रता – आयटीआय (संबंधित ट्रेंड) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १६ ते २१ वर्षे दरम्यान असावे.
रिगर पदाच्या एकूण ४८ जागा
शैक्षणिक पात्रता – इय्यता ८ वी पास (५०% गुणांसह) असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १४ ते १८ वर्षे दरम्यान असावे.
वेल्डर (गॅस व इलेक्ट्रिक) पदाच्या ३४ जागा
शैक्षणिक पात्रता – इय्यता ८ वी पास (५०% गुणांसह) असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १४ ते १८ वर्षे दरम्यान असावे.
परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांना १००/- रुपये राहील. (मागासवर्गीय/ अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती संवर्गातील उमेदवारांना पूर्णपणे सवलत आहे.)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ ऑगस्ट २०१८ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून अवलोकन करणे आवश्यक आहे.

जाहिरात डाऊनलोड कराऑनलाईन अर्ज करा

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers