VIRAL GAWALI

सावधान: वेबसाईटवरील जाहिरातींबद्दल उमेदवारांना अत्यंत महत्वाची सूचना

सर्व उमेदवारांना सुचित करण्यात येते कि, या वेबसाईटवर केवळ उमेदवारांच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या निवडक नोकरी विषयक जाहिराती अथवा इतर महत्वाची संदर्भीय माहिती वेगवेगळ्या स्त्रोतामार्फत संकलित करण्यात येवून अतिशय काळजीपूर्वक आणि परिश्रमपूर्वक प्रसिद्ध करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतोच, मात्र तरीही प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिराती अथवा माहिती मध्ये काही विसंगती आढळून आल्यास आपण स्वतः खात्री करूनच पुढील कार्यवाही करणे अपेक्षित आहे. तसेच खाजगी (जाहिरात) मधील मजकूर जाहिरातदारांच्या मागणीनुसारच प्रसिध्द केला जात असल्याने सदरील खाजगी जाहिरातीत केलेल्या दाव्यांशी आम्ही सहमत आहोतच असे नाही किंवा त्याबद्दल आम्ही कुठलीही जबाबदारी स्वीकारत नाहीत, याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.
Viral Gawali

Saturday, July 21, 2018

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ पदांच्या एकूण ५४९५३ जागा

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ पदांच्या एकूण ५४९५३ 

जागा



स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत भारत सरकारच्या संरक्षण दलातील ‘कॉन्स्टेबल’ पदांच्या जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
कॉस्न्टेबल (जनरल ड्युटी) पदाच्या एकूण ५४९५३ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – दिनांक १ ऑगस्ट २०१८ रोजी उमेदवाराचे वय १८ वर्ष ते २३ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ जमाती संवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

अर्ज शुल्क – खुल्या व इतर मागासवर्गीय संवर्गातील उमेदवारांना १००/- रुपये आहे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ महिला/ माजी सैनिकांना उमेदवारांसाठी फीस मध्ये पूर्णपणे सवलत.)
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचणे आवश्यक आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख      -   १७ ऑगस्ट २०१८
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ सप्टेंबर २०१८ आहे.

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers