VIRAL GAWALI

सावधान: वेबसाईटवरील जाहिरातींबद्दल उमेदवारांना अत्यंत महत्वाची सूचना

सर्व उमेदवारांना सुचित करण्यात येते कि, या वेबसाईटवर केवळ उमेदवारांच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या निवडक नोकरी विषयक जाहिराती अथवा इतर महत्वाची संदर्भीय माहिती वेगवेगळ्या स्त्रोतामार्फत संकलित करण्यात येवून अतिशय काळजीपूर्वक आणि परिश्रमपूर्वक प्रसिद्ध करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतोच, मात्र तरीही प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिराती अथवा माहिती मध्ये काही विसंगती आढळून आल्यास आपण स्वतः खात्री करूनच पुढील कार्यवाही करणे अपेक्षित आहे. तसेच खाजगी (जाहिरात) मधील मजकूर जाहिरातदारांच्या मागणीनुसारच प्रसिध्द केला जात असल्याने सदरील खाजगी जाहिरातीत केलेल्या दाव्यांशी आम्ही सहमत आहोतच असे नाही किंवा त्याबद्दल आम्ही कुठलीही जबाबदारी स्वीकारत नाहीत, याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.
Viral Gawali

Wednesday, July 18, 2018

पालघर जिल्हा परिषदेत कंत्राटी माध्यमिक शिक्षक पदाच्या एकूण १२० जागा

पालघर जिल्हा परिषदेत कंत्राटी माध्यमिक शिक्षक पदाच्या एकूण १२० जागा

पालघर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या आस्थापनेवरील माध्यमिक शिक्षक पदाच्या १२० जागा तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पात्रताधारक उमेद्वारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
सहाय्यक शिक्षक (इंग्रजी) पदाच्या ४० जागा
शैक्षणिक पात्रता – ५०% गुणांसह बीए.बीएड. (इंग्रजी)
सहाय्यक शिक्षक (विज्ञान) पदाच्या ४० जागा
शैक्षणिक पात्रता – ५०% गुणांसह बीएस्सी. बीएड. (विज्ञान)
सहाय्यक शिक्षक (गणित) पदाच्या ४० जागा
शैक्षणिक पात्रता – ५०% गुणांसह बीएस्सी. बीएड. (गणित)

अर्ज पाठविण्याचा पत्ता: शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद पालघर
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – 19 जुलै 2018 (सायंकाळी 5 वाजेपर्यंत)
अधिक माहिती करिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी.


No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers