VIRAL GAWALI

सावधान: वेबसाईटवरील जाहिरातींबद्दल उमेदवारांना अत्यंत महत्वाची सूचना

सर्व उमेदवारांना सुचित करण्यात येते कि, या वेबसाईटवर केवळ उमेदवारांच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या निवडक नोकरी विषयक जाहिराती अथवा इतर महत्वाची संदर्भीय माहिती वेगवेगळ्या स्त्रोतामार्फत संकलित करण्यात येवून अतिशय काळजीपूर्वक आणि परिश्रमपूर्वक प्रसिद्ध करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतोच, मात्र तरीही प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिराती अथवा माहिती मध्ये काही विसंगती आढळून आल्यास आपण स्वतः खात्री करूनच पुढील कार्यवाही करणे अपेक्षित आहे. तसेच खाजगी (जाहिरात) मधील मजकूर जाहिरातदारांच्या मागणीनुसारच प्रसिध्द केला जात असल्याने सदरील खाजगी जाहिरातीत केलेल्या दाव्यांशी आम्ही सहमत आहोतच असे नाही किंवा त्याबद्दल आम्ही कुठलीही जबाबदारी स्वीकारत नाहीत, याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.
Viral Gawali

Wednesday, July 18, 2018

(AIATSL) एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लि. मध्ये 180 जागांसाठी भरती

(AIATSL) एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लि. मध्ये 180 जागांसाठी भरती 

 Air India Air Transport Services Limited (AIATSL) wishes to engage Indian Nationals who meet with the requirements stipulated herein, for ground duties at Coimbatore Airport on Fixed Term Contract for a period of three years to fill-in the existing vacancies as shown below and to maintain a wait-list for vacancies arising in future. AIATSL Recruitment AIATSL Bharti 2018) for 165 Customer Agent, Sr.Ramp Services Agent,Ramp Services Agent,Utility Agentcum-Ramp Driver,Handyman / Handywomen  and 15 Officer Posts. www.majhinaukri.in/aiatsl-recruitment


Grand Total: 180 जागा (165+15)
Total: 165 जागा
पदाचे नाव: 
पदाचे नावजागा
कोइंबतूर विमानतळविशाखापट्टणम  विमानतळ
1.कस्टमर एजंट4251
2.सिनिअर रॅंप सर्विसेस एजंट
0402
3.रॅंप सर्विसेस एजंट0405
4.युटिलिटी एजंट कम रॅंप ड्राइव्हर0405
5.हॅंडीमन / हॅंडिवूमन2226
Total7689
शैक्षणिक पात्रता:
  1. पद क्र.1: (i) पदवीधर  (ii) विमानतळावर एक अनुभव
  2. पद क्र.2: (i) Mechanical/Electrical/Production/Electronics/Automobile इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI   (ii) 04 वर्षे अनुभव 
  3. पद क्र.3: Mechanical/Electrical/Production/Electronics/Automobile इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI 
  4. पद क्र.4: (i) 10 वी उत्तीर्ण  (ii) अवजड वाहन चालक परवाना
  5. पद क्र.5: 10 वी उत्तीर्ण 
वयाची अट: 01 जुलै 2018 रोजी,   [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
  • पद क्र.1,3,4,5: 28 वर्षे
  • पद क्र.2: 30 वर्षे
नोकरी ठिकाण: कोइंबतूर & विशाखापट्टणम विमानतळ
Fee: General & OBC: 500/-  [SC/ST/माजी सैनिक: फी नाही]
थेट मुलाखत: 03,04 ते 05 ऑगस्ट 2018 (09:00 AM ते 01:00 PM)
  1. कोइंबतूर विमानतळ: (i) The Castello Residency, 12/207, Avinashi Road, Sitra, Opp. To KMCH, Coimbatore 641014    (ii) Kovai Vidya Mandhir School 596, Thottipalayam pirivu,MGR Nagar, Avinashi Road, Civil Aerodrome Post, Chinniyampalayam, Coimbatore 641 062
  2. विशाखापट्टणम विमानतळ: Indoor Stadium – AAI Beside International Cargo Terminal, Old Airport, Visakhapatnam PIN : 530 009
जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form):
  1. कोइंबतूर विमानतळ: पाहा
  2. विशाखापट्टणम विमानतळ: पाहा 

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers